मसुरीमधील 'गन हिल'ची रोचक कथा; रोज डागले जायचे तोफांचे गोळे...

By

Published : Sep 3, 2020, 6:35 PM IST

thumbnail

डेहरादून (उत्तराखंड) : उंचच उंच पर्वतरांगा असलेल्या मसुरी या पर्वतराणीचे सौंदर्य जरी जगप्रसिद्ध असले तरी, मसुरीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. अशीच एक रंजक कथा आहे मसुरीच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'गन हिल'ची. स्वातंत्र्यपूर्व काळात, गन हिल या टेकडीवर एक तोफ ठेवण्यात आली होती. दररोज ही तोफ डागली जात होती, ज्याचा आवाज ऐकून लोक आपापली घड्याळ्यांची वेळ ठरवत असत, आणि यामुळेच या ठिकाणाचे नाव 'गन हिल' असे पडले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.