ETV Bharat / state

उल्हासनगरमध्ये दुचाकीची चोरी, अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी लंपास करताना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Aug 21, 2019, 5:50 PM IST

Updated : Aug 21, 2019, 7:15 PM IST

अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी लंपास करताना

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे - उल्हासनगरच्या व्हिनस चौक येथील जिओ गॅलरी समोर अल्पवयीन विद्यार्थ्यांने दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा चोरटा दुचाकी लंपास करत असताना त्याचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी लंपास करताना सीसीटीव्हीत कैद

जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील उपनगरात सध्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. आता तर चक्क उल्हासनगरमधील जिओ गॅलरी समोरील पार्किंगमधून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीची चोरी केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, असे नागरिक बोलत आहे. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या अल्पवयीन चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

Intro:किट नंबर 319


Body:अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी लंपास करतांना सीसीटीव्हीत कैद

ठाणे : एका अल्पवयीन विद्यार्थ्यांने दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही घटना उल्हासनगरच्या व्हीनस चौक येथील जिओ गॅलरी समोर घडली आहे, हा अल्पवयीन चोरटा दुचाकी लंपास करतानाचा त्याचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे,
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात त्या अल्पवयीन चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे,

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या अल्पवयीन मुलाला पहा जिओ गॅलरी बाहेर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या ॲक्टिवा या दुचाकीवर बिनधास्तपणे बसलेला पाहून तुम्हाला वाटत असेल हा आपली दुचाकी घेऊन जात असेल, पण असं काही नाही . उल्हासनगर कॅम्प चार नंबर येथील व्हिनस चौक जिओ गॅलरी समोर एका नागरिकाने उभी केलेली दुचाकी चोरी करत आहे , दुपारच्या सुमारास शांततेचा फायदा घेऊन हा अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी चोरी करतो, त्याचा चोरीचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाली आहे, आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस त्या अल्पवयीन चोरट्याचा शोध घेत आहे,
ftp fid ( 1 cctv futej)
mh_tha_4_ulhasnagar_baiek_chor_1_cctv_mh_10007


Conclusion:
Last Updated :Aug 21, 2019, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.