ETV Bharat / state

Medal Gave To SP Of Maharashtra : सातारा व पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पदक जाहीर

author img

By

Published : Oct 31, 2022, 7:21 PM IST

Medal Gave To SP Of Maharashtra
केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पदक जाहीर

गडचिरोलीतील विशेष ऑपरेशन्स यशस्वी केल्याबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (to Superintendent of Police of Satara and Pune) अंकित गोयल यांना केंद्रीय गृहविभागाचे विशेष पदक (Union Home Ministry announces special medal) जाहीर झाले आहे. तर महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष ऑपरेशन राबविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. Medal Gave To SP Of Maharashtra

सातारा : गडचिरोलीतील विशेष ऑपरेशन्स यशस्वी केल्याबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (to Superintendent of Police of Satara and Pune) अंकित गोयल यांना केंद्रीय गृहविभागाचे विशेष पदक (Union Home Ministry announces special medal) जाहीर झाले आहे. तेलंगाणातील १३, पंजाबमधील १६, दिल्लीतील १९, जम्मू काश्मीरमधील ४ तर महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष ऑपरेशन राबविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.


महाराष्ट्रातील ११ जणांना पदक : केंद्रीय गृहमंत्रालयाने तेलंगाणातील १३, पंजाबमधील १६, दिल्लीतील १९, जम्मू काश्मीरमधील ४ तर महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष ऑपरेशन पदक जाहीर केले आहे. त्यामध्ये आयपीएस अंकित गोयल, आयपीएस समीर शेख यांचा समावेश आहे. पोलीस निरिक्षक संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरिक्षक वैभव रणखंब, सुदर्शन काटकर, सहायक फौजदार रतिराम पोरेती, हवालदार रामसे उके, पोलीस नाईक ललित राऊत, शहागीर शेख, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बरसागडे, अमरदीप रामटेके या ११ पोलिसांचा समावेश आहे. Medal Gave To SP Of Maharashtra

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.