ETV Bharat / state

Palghar Breaking: डहाणू-तलासरी परिसरात भूकंप; रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद

author img

By

Published : Jun 24, 2021, 1:29 PM IST

डहाणू-तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का
डहाणू-तलासरी परिसरात भूकंपाचा धक्का

पालघर जिल्ह्यातील डहाणू-तलासरी परिसरात 3.7 रीश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

पालघर (डहाणू) - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज 11 वाजून 57 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. बोर्डी, घोलवड, तलासरी, चारोटी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी माहिती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.