ETV Bharat / state

Husband and Wife Death in Accident : डंपर आणि दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार

author img

By

Published : Feb 16, 2022, 5:11 PM IST

मिळालेली माहिती अशी की, विठ्ठल दादा घुगे (वय ५१) व त्यांची पत्नी सुनीता विठ्ठल घुगे (वय ४७) हे साई विहार सोसायटी,चेहेडी नाका,नाशिकरोड येथील रहिवाशी आहेत. हे दुचाकीवरून ( एमएच 15 ईव्ही 1867 ) दत्त मंदिर सिग्नल येथून घरी जात आसताना अज्ञात डंपरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार ( Dumper bike accident in Nashik ) धडक दिली. या अपघातात दोघांच्याही डोक्यावरून डंपरचे चाक गेले. या अपघातात त्यांचा जागीच ( husband and wife killed on the spot ) मृत्यू झाला.

नाशिकरोड रस्ते अपघात
नाशिकरोड रस्ते अपघात

नाशिक - डंपर आणि दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी ठार झाले आहेत. नाशिकरोड येथील दत्तमंदिर सिग्नलवरून घरी नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला डंपरने जोरदार धडक दिली. त्यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू ( Husband and Wife Death in Accident ) झाला. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, विठ्ठल दादा घुगे (वय ५१) व त्यांची पत्नी सुनीता विठ्ठल घुगे (वय ४७) हे साई विहार सोसायटी,चेहेडी नाका,नाशिकरोड येथील रहिवाशी आहेत. हे दुचाकीवरून ( एमएच 15 ईव्ही 1867 ) दत्त मंदिर सिग्नल येथून घरी जात आसताना अज्ञात डंपरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार ( Dumper bike accident in Nashik ) धडक दिली. या अपघातात दोघांच्याही डोक्यावरून डंपरचे चाक गेले. या अपघातात त्यांचा जागीच ( husband and wife killed on the spot ) मृत्यू झाला.

हेही वाचा-Bappi Lahiri passes away : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन

अपघाताचा गुन्हा दाखल

घटनेनंतर डंपर चालक पळून गेला आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा ( Nashikroad police accident case ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विठ्ठल घुगे हे हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात 15 वर्षीय तर एक 12 वर्षीय मुलगी आहे.

हेही वाचा-Iqbal Kaskar : 'ईडी'ला मिळणार इकबाल कासकरचा ताबा, न्यायालयाने जारी केले वॉरंट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.