ETV Bharat / state

सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Nov 26, 2020, 3:07 PM IST

ट्रकचा भीषण अपघात
ट्रकचा भीषण अपघात

हिंगोली - नांदेड महामार्गावरील वारंगा फाट्याजवळ ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि सहायक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. ट्रकमधील सळ्या बाहेर येऊन पडल्या. सळ्या शरिरात घुसल्याने चालक-सहायक दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.