ETV Bharat / state

Nagar Panchayat Election 2022: गडचिरोलीतील 9 नगरपंचायतीत काँग्रेस 39 तर भाजपने 36 जागा जिंकल्या

author img

By

Published : Jan 20, 2022, 8:16 AM IST

Updated : Jan 20, 2022, 2:27 PM IST

Local Body Election Result
संग्रहित छायाचित्र

14:23 January 20

Election Update : गडचिरोलीतील 9 नगरपंचायतीत काँग्रेसने 39 तर भाजपने 36 जागा जिंकल्या

गडचिरोली - आज निकाल लागलेल्या गडचिरोलीतील 9 नगरपरिषदेच्या निकालात काँग्रेसने 39 जागा जिंकल्या आहेत. भाजपनेही 36 ठिकाणी बाजी मारली आहे.

एकूण जागा-- 153

निकालातील पक्षीय बलाबल

काँग्रेस 39

भाजप 36

रा. कॉ. 27

शिवसेना 14

इतर 36

13:47 January 20

Election Update: धानोऱ्यात काँग्रेसची बाजी, आदिवासी विद्यार्थी संघाने एटापल्लीत उघडले खाते

धानोरा नगरपंचायत एकूण 17 जागा

कांग्रेस- 13

भाजप -3

अपक्ष- 1

अहेरी नगर पंचायत -

एकूण जागा - 17

भाजप - 06

शिवसेना -02

राष्ट्रवादी - 03

काँग्रेस - 00

अपक्ष - 01

आविस - 5

एटापल्ली नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप- 3

काँग्रेस- 5

राष्ट्रवादी काँग्रेस- 3

शिवसेना-

आविस- 2

अपक्ष- 4

12:02 January 20

election Update कुरखेड्यात भाजपची बाजी, तर चामोर्शी, धानोऱ्यात काँग्रेस आघाडीवर

गडचिरोली - कुरखेड्यात भाजपने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसने चामोर्शी, धानोऱ्यात आघाडी मिळवली आहे.

कुरखेडा नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-9

काँग्रेस-3

राष्ट्रवादी काँग्रेस-

शिवसेना-5

अपक्ष-

मुलचेरा नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-1

काँग्रेस-

राष्ट्रवादी काँग्रेस-6

शिवसेना-4

अपक्ष-6

धानोरा नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-2

काँग्रेस-10

राष्ट्रवादी काँग्रेस-

शिवसेना-

अपक्ष-

कोरची नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-6

काँग्रेस-8

राष्ट्रवादी काँग्रेस-1

शिवसेना-

अपक्ष-2

चामोर्शी नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-3

काँग्रेस-8

राष्ट्रवादी काँग्रेस-5

शिवसेना-

अपक्ष-1

11:12 January 20

Election Update: चार्मोशी नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर, शिवसेनेला उघडता आले नाही खाते

गडचिरोली - चार्मोशी नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी घेतली आहे. यात काँग्रेसने सात तर राष्ट्रवादी तीन ठिकाणी आघाडीवर आहे. भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. मात्र शिवसेनेला खातेही उघडता आले नाही.

10:45 January 20

Election Update: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, मतमोजणीला सुरूवात

गडचिरोली - जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीची आज मतमोजणी होत आहे. नगर विकास मंत्री जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसचे नेते सध्या राज्यात मंत्री असलेले विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम भाजप पक्षाचे माजी राज्यमंत्री अमरिशराव आत्राम आदिवासी विद्यार्थी संघटना स्थानिक पक्ष असलेल्या पक्षाचे नेते माजी आमदार दीपक दादा आत्राम निर्वाचन क्षेत्राचे आमदार भाजप पक्षाचे देवराव होळी गडचिरोली-चिमूर चे खासदार अशोक नेते काँग्रेसचे नेते गडचिरोलीचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजभिये भाजप पक्ष या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आदिवासी विद्यार्थी संघटना स्थानिक पक्ष असला तरी जिल्हा परिषद मध्ये सध्या सत्तेत आहे.

चामोर्शी नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-1

काँग्रेस-1

राष्ट्रवादी काँग्रेस-2

शिवसेना-

अपक्ष-

जिल्हा गडचिरोली

कोरची नगरपंचायत-एकूण जागा 17

भाजप –

शिवसेना –

राष्ट्रवादी –1

काँग्रेस -2

इतर --

मुलचेरा

प्रभाग-1 शिवसेना

प्रभाग-2 अपक्ष

प्रभाग-3 राका

प्रभाग-4 राका

प्रभाग-5 अपक्ष

प्रभाग-6 शिवसेना

नगरपंचायत कोरची

प्रभाग 4 काॅग्रेस

प्रभाग 5 भाजप

प्रभाग 6 काँग्रेस

मुलचेरा नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-

काँग्रेस-

राष्ट्रवादी काँग्रेस-2

शिवसेना-2

अपक्ष-2

एटापल्ली नगरपंचायत-एकूण 17 जागा

भाजप-

काँग्रेस-

राष्ट्रवादी काँग्रेस-3

शिवसेना-

अपक्ष-1

जिल्हा गडचिरोली

कोरची नगरपंचायत-एकूण जागा 17

भाजप – 1

शिवसेना –

राष्ट्रवादी –1

काँग्रेस - 4

इतर --

08:04 January 20

गडचिरोलीतील 9 नगरपरिषदांचा आज निकाल, कोण मारणार बाजी ?

गडचिरोली - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. सुरक्षेच्या कारणावरुन गडचिरोलीतील निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. गडचिरोलीतील 9 नगरपरिषदांचे निकाल आज घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या 9 जागेवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

Last Updated :Jan 20, 2022, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.