ETV Bharat / state

अमरावतीतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारला पर्यावरणपूरक गणपती

author img

By

Published : Sep 6, 2019, 10:25 AM IST

Updated : Sep 6, 2019, 1:04 PM IST

पर्यावरणपूरक गणपती

अमरावतीतील धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून पर्यावरणपूरक गणपती साकारला आहे. तसेच त्यामागे 'चंद्रझेप' असे लिहून 'चांद्रयान-२' मोहिमेचे अभिनंदन केले आहे.

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील सेफला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वकौशाल्यातून पर्यावरणपूरक गणपती साकारला. यामध्ये झाडांच्या बिया, धान्य, डाळी, वाळू, शंख, शिंपले आदींचा वापर करून पर्यावरण बचावचा संदेश देण्यात आला.

अमरावतीतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारला पर्यावरणपूरक गणपती, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना

सेफला हायस्कूलमध्ये गेल्या ९१ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यामुळे जलप्रदूषाची समस्या निर्माण झाली. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता या शाळेने पर्यावरणपूरक गणपती तयार केला आहे. तसेच त्यामागे 'चंद्रझेप' असे लिहून 'चांद्रयान-२' मोहिमेची अभिनंदन केले आहे. दरम्यान याठिकाणी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते.

अमरावतीला १२४ वर्ष जुन्या गणपती मंदिराचा वारसा, गणेशोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

Intro:अमरावतीच्या धामगावतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातुन साकारला पर्यावरण पूरक गणपती

स्पेशल रिपोर्ट
अमरावती अँकर

प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या जाणाऱ्या गणपतीच्या मुर्त्या विसर्जित केल्यानंतर होणारे प्रदूषण आणि गणपतीच्या मूर्तीची विटंबना लक्ष्यात घेता अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथील सेफला हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मातीचा पर्यावरण पूरक गणपती तयार केला आहे.

बाईट-1-विद्यार्थी

येथे मागील ९१ वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी मातीची मूर्ती साकारून त्यामागे चंद्रझेप यांनच्या प्रतिरूपाची आकारणी दिली आहे. गणेशोत्सव दरम्यान विविध शालेय स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले.

बाईट-2 बाईट:- मनोज हांडे, उपमुख्याध्यापक

यामध्ये गणपती चित्र सजावट स्पर्धा घेण्यात आली. विधार्थयानी पर्यावरण पूरक सजवाट केली. बियांचा वापर यामध्ये करण्यात आला.सोबतच चिकट चित्राच्या माध्यमातून गणपती बनविण्यात आले. यात फुले, काळ्या,धान्य, डाळी, वाळू शंख, शिपल्यांचा वापर करून पर्यावरण पुरकचा संदेश देण्यात आला.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated :Sep 6, 2019, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.