ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गाईच्या शेणापासून कृषी विनायक, कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवला इको फ्रेंडली गणपती

author img

By

Published : Aug 21, 2022, 2:02 PM IST

Updated : Aug 24, 2022, 5:24 PM IST

Eco Friendly Ganpati
इको फ्रेंडली गणपती

यावर्षी तुम्हाला कृषी राजा नावाचा कृषी विनायक दिसणार Krishi Ganpati आहे. कारण पुण्यातील कृषी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती तयार केला Agriculture students made Eco Friendly Ganpati आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गाईच्या शेणापासून गणेश मुर्त्या बनवल्या Lord Ganpati Made By Cow Dung आहेत. अतिशय सूबक सुंदर रंगकाम केलेल्या आणि पीओपीच्या मुर्त्या सारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या या मूर्ती आहेत. पुणेकर सुद्धा याला चांगला प्रतिसाद देत Ganesh Chaturthi आहेत.

पुणे आजपर्यंत तुम्ही राजा गणपती, महाराजा गणपती अशा मोठ मोठ्या गणपतींच्या मुर्ती पाहिलेल्या Ganeshotsav 2022 आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा Eco Friendly Ganpati असे सरकार सामाजिक कार्यकर्ते आवाहन करतात. यावर्षी तुम्हाला कृषी राजा नावाचा कृषी विनायक दिसणार Krishi Ganpati आहे.

इको फ्रेंडली गणपती

गोमय गणेशमूर्ती पुण्यातील कृषी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती तयार केला Agriculture students made Eco Friendly Ganpati आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गाईच्या शेणापासून गणेश मुर्ती बनवल्या Lord Ganpati Made By Cow Dung आहेत. अतिशय सूबक सुंदर रंगकाम केलेल्या आणि पीओपीच्या मुर्ती सारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या या मूर्ती Ganesh Chaturthi 2022 आहेत. पुणेकर सुद्धा याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

इको फ्रेंडली मुर्त्या पुण्यातील गणेशोत्सव हा मोठा प्रमाणामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे पुण्यामध्ये गणेश उत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायीच्या शेणापासून सुबक अशा दीड फुटाच्या इको फ्रेंडली मुर्ती बनवल्या आहेत.

अशा पद्धतीने बनतात मुर्त्या मुर्तीसाठी वापरणारे साहित्य जे आहे ते गाईचे शेण आणि गम आहे. त्याचे मिश्रण करून या मुर्ती बनवल्या जातात. मिश्रण साच्यामध्ये घालून त्या मुर्ती तयार केल्या जातात. त्या मुर्ती बनायला जरी थोडा वेळ लागत असला तरी त्या वाळवायला एक दोन आठवडे लागतात. त्यानंतर कलर दिला जातो. त्या विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. अशी ही सगळी या मुर्ती बनवायची प्रक्रिया आहे. सर्व काम एक कृषी विद्यालयातील विद्यार्थीच करतात.

कृषी संशोधन आणि देशी गाईचे संवर्धन कृषी महाविद्यालयाचे कृषी संशोधन आणि देशी गाईचे संवर्धन या वर्कशॉपमध्ये या मुर्ती तयार केल्या जातात. माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. कमवा आणि शिका या योजनेतून हे विद्यार्थी या मुर्ती सध्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन त्याचे मार्केटिंग करून विकत आहेत. पुण्यामधील जे महत्त्वाचे दगडूशेठ गणपती आहेत. अशा ठिकाणी विद्यार्थी जातात त्या मुर्तींविषयी तिथल्या नागरिकांना सांगतात. या इको फ्रेंडली आहेत या तुम्ही घ्या यामुळे पर्यावरणालाही धोका होणार नाही, अशी जनजागृती करतात.

मूर्ती पाण्यात दोन तासात विरघळते गायीच्या शेणापासून बनवलेल्या या मुर्ती पाण्यामध्ये एक ते दोन तासात विरघळून जातात. तसेच या मुर्तींमुळे घरात पर्यावरणासाठी चांगले वातावरण निर्माण करतात. आपला गणपती आपण झाडाजवळ पाण्यात विसर्जित करू शकतो. ज्याणेकरून तो आपल्यासोबत राहतो. त्यामुळे उत्सवावर कुठलेही बंधन न येता इको फ्रेंडली गणपती सुद्धा यावर्षी या कृषी विद्यार्थ्यांकडून केलेल्या मुर्ती घेऊन आपण साजरा करू शकतो.

हेही वाचा Gulabrao Patil आम्ही गद्दार नाही आम्ही खुद्दारच, गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Last Updated :Aug 24, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.