ETV Bharat / city

Loknete Gopinath Munde : क्रीडा संकुलाचे 'लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान' नामकरण

author img

By

Published : Mar 7, 2022, 9:38 AM IST

बोरिवली पश्चिम याठिकाणी महानगरपालिका कडून 13 एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचे नामकरण सोहळा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. (Loknete Gopinath Munde Shakti Maidan) या क्रीडा संकुल ला लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान असे नामकरण करण्यात आले या कार्यक्रम साठी खासदार गोपाळ शेट्टी माजी मंत्री आमदार आशिष शेलार, विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चोधरी यावेळी उपस्थित होते.

क्रीडा संकुलाचे 'लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान' नामकरण
क्रीडा संकुलाचे 'लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान' नामकरण

मुंबई - बोरिवली पश्चिम याठिकाणी महानगरपालिका कडून 13 एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचे नामकरण सोहळा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. (Loknete Gopinath Munde Shakti Maidan) या क्रीडा संकुलाला लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमसाठी खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चोधरी यावेळी उपस्थित होते.

व्हिडिओ

आमदार आशिष शेलार

मुंबई महानगरपालिका कधीकधी चांगले काम करते मुंबईच्या हितासाठी महानगरपालिकेने केलेल्या कामाला कधीच विरोध केला नाही
मात्र अहंकारा साठी पिता-पुत्र यांनी मेट्रो कारशेड आरे कॉलनी मध्ये कोर्टाने तयार करण्यासाठी सांगितल्या नंतर देखील कांजूरमार्ग या ठिकाणी हलवण्याचा सट्टा धरला त्यामुळे मुंबईच्या जनतेचा 10 हजार कोटी नुकसान झाले
यांचे जनतेवर लादू नका

मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण देण्यात आले होते हे या महाविकासआघाडीला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता देखील आले नाही अशाप्रकारे ओबीसींच्या आरक्षणाची विटंबना केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ आज संपला असून नवीन महानगरपालिका उभारणे करणे गरजेचे होते मात्र या सरकारने कोरोनाचे कारण देत निवडणूक पुढे ढकलायला आहेत. जरी निवडणूक पुढे ढकलायला तरी मैदान आपण तयार केले काही जण मैदान सोडून पळ काढत आहे.

हेही वाचा - Indian Diplomat Mukul Arya : पॅलेस्टाइनमध्ये भारतीय राजदूत मुकुल आर्य यांचा संशयास्पद मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.