ETV Bharat / city

Nana Patole पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा

author img

By

Published : Aug 14, 2022, 4:36 PM IST

Updated : Aug 14, 2022, 5:26 PM IST

चीनमधून जर अशा पद्धतीने झेंडे येत असेल तर केंद्र सरकारवर झेंड्याच्या Tricolor आचारसंहिताच गुन्हा दाखल व्हायला हवा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा Crime against Narendra Modi and Amit Shah दाखल व्हायला हवा असे देखी पटोले म्हणाले. ते काँग्रेस भवनात Congress building पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाना पटोले
नाना पटोले

पुणे हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tricolor Campaign अंतर्गत केंद्रातील भाजप सरकारच्या BJP Govt मंत्र्यांना आणि त्यांच्या खासदारांना झेंड्याच सन्मान ठेवता येत नाहीये. केंद्रातील सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही. हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत चीन मधून जे झेंडे मागविण्यात आले आहे. त्या झेंड्याचा कलर पहिला आहे का.आत्ता चीन आपल्याला आपल्या तिरंग्याचा सन्मान करेल का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला वाटत असेल चीनमधून जर अशा पद्धतीने झेंडे येत असेल तर केंद्र सरकारवर झेंड्याच्या आचारसंहिताच गुन्हा दाखल व्हायला हवा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा Crime against Narendra Modi and Amit Shah दाखल व्हायला हवा असे देखी पटोले म्हणाले. ते काँग्रेस भवनात Congress building पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nana Patole

केंद्र सरकार जनतेची लूट करतेय हर घर तिरंगा मोहीम ही भाजपची नसून देशभरात ही मोहीम राबविली जात आहे आज देशभरात भाजपचे जे नेते मंडळी या मोहिमअंतर्गत फिरत आहे त्यांना हे देखील माहीत नाही की हिरवा कलर हा कुठ असतो आणि भगवा कलर हा कुठे असतो.मे महिन्यात काँग्रेसच जे अधिवेशन झालं त्यात सोनिया गांधी sonia Gandhi यांनी सांगितल होत की आझादिचा गौरव समारंभ Independence Day Celebration करा .हर घर तिरंगा मोहीम ही केंद्र सरकारने एवढ्या घाई गडबडीत राबविली की या मोहिमअंतर्गत तिरंगा हा चीन मधून पॉलिस्टरच मागविण्यात आल. या झेंड्याची किंमत ही 20 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. गरीब लोकांना 20 रुपयांचा झेंडा हा कम्पल्सरी करून ठेवला आहे.देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्राची सरकार ही जनतेची लूट करत आहे.तिरंग्याचा अपमान हा दूरंग्यानी करू नये अशी आमची इच्छा आहे.अस यावेळी पटोले म्हणाले.

हेही वाचा Vinayak Mete Death शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात निधन

जनतेला न्याय कसा मिळेल सध्या राज्यात जे ईडीची ED सरकार आली आहे.ती सरकार राज्यातील जनतेच पैसा लुटून गुजरातला कस फायदा होईल यासाठी हे ईडी च सरकार काम करत आहे.पहिल्याच कॅबिनेटमध्ये या सरकारने बुलेट ट्रेनला Bullet train मान्यता दिली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर झालं असताना देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही.अस असताना देखील हे सरकार बुलेट ट्रेनसाठी खर्च करताना दिसत आहे. केंद्रातील गुजरात धाडजानी सरकारच्या विचाराने हे सरकार जर चालत असेल तर राज्यातील जनतेला न्याय कसा मिळेल.अस देखील यावेळी पटोले म्हणाले.

असंविधनिक सरकार राज्यातील सरकार हे असंविधनिक सरकार आहे. जस्टिस डीले हे देखील संविधानिक व्यवस्थेसाठी धोकादायक असतो.2 दिवसाआधीच भाजपच्या लोकांना कळत की कोर्टाची तारीख ही पुढे जाणार आहे. देशात चाललय तरी काय..न्याय व्यवस्थेत अश्या पद्धतीने जर अश्या पद्धतीने चालल असेल तर हे देशासाठी धोकादायक आहे.राज्यातील आत्ताच सरकार हे असंविधानिक आहे.आणि त्यामुळे या सरकारने घेतलेले निर्णय हे देखील असांविधनिक आहे.अस देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाला यांनी केली होती पाच हजार रुपयांपासून सुरुवात

Last Updated : Aug 14, 2022, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.