ETV Bharat / city

APMC Market Rate एपीएमसी मार्केटमध्ये दोडका व मिरची दर वाढले मात्र इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Aug 25, 2022, 10:24 AM IST

APMC Market Rate
APMC Market Rate

APMC Market Rate नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलो प्रमाणे दोडक्याच्या दरात एक हजार रुपयांनी घेतली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. ढोबळी मिरचीच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agricultural Produce Market Committee १०० किलो प्रमाणे दोडक्याच्या दरात एक हजार रुपयांनी घेतली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. ढोबळी मिरचीच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. APMC Market Rate कारल्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर vegetables Rate stable स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० ते ३२०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० ते ४८०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ३५०० ते ४५०० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २८०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ६५०० ते ७५०० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३१०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४०० ते ४५०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० ते ५८०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १४०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० ते १०००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५०० ते ५८०० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४७०० ते ५६०० रुपये

मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४४०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १८०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० ते २४०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते १२०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० ते ११०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ७०० ते ८०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते १८०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४०० रुपये

हेही वाचा All the petitions in Maharashtra heard today महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्व याचिका 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे वर्ग, 25 ऑगस्टला सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.