ETV Bharat / bharat

All the petitions in Maharashtra heard today महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्व याचिका 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे वर्ग, 25 ऑगस्टला सुनावणी

author img

By

Published : Aug 23, 2022, 12:18 PM IST

Updated : Aug 25, 2022, 9:10 AM IST

महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या आणि शिवसेना पक्षाचे भवितव्य ठरविणाऱ्या याचिकांवर 25 ऑगस्टला 5 न्यायाधिशांच्या घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात Supreme Court यावर २३ तारखेला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत.

petitions
petitions

महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या आणि शिवसेना पक्षाचे भवितव्य ठरविणाऱ्या याचिकांवर 25 ऑगस्टला आज 5 न्यायाधिशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. २३ तारखेला सर्वोच्च न्यायालयात Supreme Court यावर सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत.

Last Updated :Aug 25, 2022, 9:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.