ETV Bharat / bharat

Three Year Old girl Raped तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, बालिकेची प्रकृती गंभीर, आरोपीला अटक

author img

By

Published : Aug 16, 2022, 10:22 PM IST

अररिया येथे तीन मुलीवर बलात्कार Three Year Old Girl Raped झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक Molestation Accused Arrested In Araria केली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाचा पूर्ण बातमी

Three Year Old girl Raped
Three Year Old girl Raped

अररिया : बिहारमधील अररियामध्ये तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाल्याची Three Year Old Girl Raped घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपीला अटक केली. Molestation Accused Arrested In Araria हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील आरएस ओपी परिसरातील आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर मुलीची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी फोर्ब्सगंज उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

बलात्काराच्या आरोपीला अटक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीही त्याच गावचा रहिवासी आहे. बलात्काराचा आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याला अटक करून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray कपटी कारस्थानामुळेच सरकार कोसळले, आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.