ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rates : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझलचे आजचे दर

author img

By

Published : Jan 11, 2023, 6:38 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज चढउतार दिसून येत आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) जाणून घ्या. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. ( Petrol Diesel Rates In Maharashtra )

Petrol Diesel Rates
पेट्रोल आणि डिझेल दर

मुंबई : बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या ( Petrol Diesel Rate 11 january 2023 ) दरांवरही पडत ( Petrol Diese ) असतो. ( Petrol Diesel Rates In Maharashtra )

डायनॅमिक इंधन किंमत प्रणाली : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किमती ( Petrol Rates Today In Maharashtra ) वाढतात. तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या ( Petrol Diesel Rates Today in Maharashtra ) आहेत. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rates today 8 December 2022 ) काय आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 99 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 108 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 65 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 14 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 66 पैसे (Diseal Rates Today In Maharashtra) आहे.

Petrol Diesel Rates
प्रमुख शहरातील पेट्रोल डिझलचे आजचे दर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.