ETV Bharat / bharat

Panchang 11 August : काय आहे आजचा अमृत काळ? आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ? जाणून घ्या, आजचे पंचांग

author img

By

Published : Aug 11, 2022, 12:06 AM IST

Panchang 11 August
Panchang 11 August

काय आहे आजचा अमृत काळ?, आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, आजचा नक्षत्र काय आहे, जाणून घ्या ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग.

हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.

आजची तारीख - 11 ऑगस्ट 2022, गुरुवार

ऋतू - वर्षा

आजची तीथी - श्रावण शुक्ल चतुर्दशी

आजचे नक्षत्र - उत्तराषाढा

अमृत काळ - 09:28 to 11:04

राहूकाळ - 14:17 to 15:54

सूर्योदय - 06:15 सकाळी

सूर्यास्त - 07:06 सायंकाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.