ETV Bharat / bharat

Gold and Silver Rates : जाणून घ्या काय आहेत ? दिवाळीच्या मुहुर्तावर आज सोन्या-चांदीचे दर

author img

By

Published : Oct 21, 2022, 6:40 AM IST

Gold and Silver Rates
सोन्या-चांदीचे दर

सोने- चांदीचे दागिणे खरेदीकडे विशेष कल (Gold Silver Rates Today)असतो. सर्वांनाच भावातील चढ-उतार जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज सोन्या-चांदीचे दरात किंचीत घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. आजचे सोन्या चांदीचे दर जाणून घेऊ( Gold Rate In India ) या .

मुंबई : सोने- चांदी हा महिलांचा अतिशय जिव्हाऴ्याचा विषय आहे. त्यांचा दागिणे खरेदीकडे विशेष कल असतो. सर्वांनाच भावातील चढ-उतार जाणून घेण्याची उत्सुकता असते. (Gold Silver Rates Today) गेल्या काही वर्षांपासून सोने हे चलनवाढीविरूद्ध एक परिपूर्ण उपाय आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. आज सोन्या-चांदीचे दरात किंचीत घसरण पाहायला मिळाली. हे सोन्याचे दर आज अद्यतनित केले जातात आणि देशातील नामांकित ज्वेलर्सकडून घेतले जातात. ( Gold Rate In India )

२२ कॅरेट सोन्याचे आजचे आणि कालचे दर आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत :

सोने ग्रॅमआजची किंमतकालची किंमत
1 ग्रॅम₹4,635₹4,655
8 ग्रॅम₹37,080 ₹37,240
10 ग्रॅम₹46,350 ₹46,550
100 ग्रॅम ₹4,63,500 ₹4,65,500

आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत २२ कॅरेट सोन्याचे आजचे आणि कालचे दर (24 Carat Gold Price) :

सोने ग्रॅमआजची किंमतकालची किंमत
1 ग्रॅम₹5,056 ₹5,078
8 ग्रॅम₹40,448 ₹40,624
10 ग्रॅम₹50,560 ₹50,780
100 ग्रॅम₹5,05,600 ₹5,07,800

भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) :

प्रमुख शहरआजची किंमतकालची किंमत
चेन्नई₹46,850 ₹51,110
मुंबई₹46,350 ₹50,560
दिल्ली₹46,500 ₹50,730
कोलकाता₹46,350 ₹50,560
बंगलोर₹46,400 ₹50,620
हैदराबाद₹46,350 ₹50,560

चांदीचे आजचे दर (Silver rates today) :

चांदी ग्रॅमचांदीचे आजचे दरचांदीचे कालचे दर
1 ग्रॅम56.1556.40
8 ग्रॅम449.20451.20
10 ग्रॅम561.50564
100 ग्रॅम 5,6155,640
1 किलो56,15056,400

प्रमुख शहरांतील चांदीचा दर (Silver Rate in Major Cities) :

प्रमुख शहर10 ग्रॅम100 ग्रॅम1 किलो
चेन्नई₹610 ₹6,100 ₹61000
मुंबई₹561.50 ₹5,615₹56150
दिल्ली₹561.50 ₹5,615₹56150
कोलकाता₹561.50 ₹5,615₹56150
बंगलोर₹561.50 ₹5,615₹56150
हैदराबाद₹610 ₹6,100 ₹61000
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.