ETV Bharat / bharat

Omicron Virus in Gujarat : गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला!

author img

By

Published : Dec 4, 2021, 3:03 PM IST

Updated : Dec 4, 2021, 6:51 PM IST

जामनगरमधील ओमायक्रॉन बाधित रुग्ण हा दक्षिण ( South Africa return passenger in Gujarat ) आफ्रिकेमधून आलेला आहे. त्याला जामनगरमधील जे. जी. रुग्णालयात ( omicron patient admitted in JJ hospital ) दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण 90 लोकांच्या संपर्कात आलेला आहे.

गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

अहमदाबाद- कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ( first case of omicron virus in Gujarat ) आढळला आहे. जामनगरमध्ये ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची ( omicron patient in Jamnagar ) नोंद झाली आहे.

जामनगरमधील ओमायक्रॉन बाधित रुग्ण हा दक्षिण ( South Africa return passenger in Gujarat ) आफ्रिकेमधून आलेला आहे. त्याला जामनगरमधील जे. जी. रुग्णालयात ( omicron patient admitted in JJ hospital ) दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण 90 लोकांच्या संपर्कात आलेला आहे. त्याचे नुमने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गुजरातमधील हे कोरोना अपडेट संपूर्ण देशाची चिंता ( Gujarat corona update ) वाढविणारे आहे.

हेही वाचा-Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन भारतात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

जागतिक आरोग्य संघटनेचे ओमयाक्रॉन काय आहे?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरटी-पीसीआरच्या चाचणीमुळे संक्रमणाचा शोध लागू शकतो. ओमायक्राॅनच्या रूग्णांची ऑक्सीजन पातळी वेगाने कमी होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना रूग्णालयात तत्काळ दाखल करण्याची गरज नसते. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्राॅन ला चिंताजनक श्रेणीत टाकले आहे. तरी पण या बद्दल आणखी खरे काय आहे ते स्पष्ट झालेले नाही.पण प्राथमिक पुराव्यांवरून अशी शक्यता व्यक्त होत आहे की, यात हा व्हेरियंट एका पासून दुसऱ्या पर्यंत वेगात पसरतो. तो दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा सापडला होता. तो कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट पेक्षा घातक आहे.

हेही वाचा-Omicron Variant : ओमायक्रॉनबाबत दोन दिवसात राज्यात नियमावली जाहीर

महाराष्ट्रात कधी होणार निर्बंध?

कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात ( MH gov measures on omicron ) उपाययोजना सुरू आहेत. सध्या केंद्र सरकार नवीन निर्बंध लादणार नाही. परिस्थितीनुसार केंद्र निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले. केंद्र ठरवेल ते निर्बंध राज्यात लावले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी ( Rajesth Tope on restrictions in threat of omicron ) माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण

Last Updated :Dec 4, 2021, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.