ETV Bharat / bharat

ट्रकची पिकअपला जोरदार धडक; चार ठार, ट्रकचालक फरार

author img

By

Published : Oct 1, 2020, 6:18 AM IST

Four killed in road mishap in Chhattisgarh
ट्रकची पिकअपला जोरदार धडक; चार ठार, ट्रकचालक फरार

ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेनंतर पिकअपचा चक्काचूर झाला होता. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. रायगडचे पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

रायपूर : छत्तीसगडच्या रायगडमध्ये ट्रक आणि पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेनंतर पिकअपचा चक्काचूर झाला होता. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला.

रायगडचे पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.