महाराष्ट्र

maharashtra

Amit Shah Pune Visit : सुजलाम् सुफलाम् भारतासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बाप्पाला साकडे

By

Published : Dec 19, 2021, 3:47 PM IST

पुणे - महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोनामुक्त होवो. तसेच सुजलाम् सुफलाम् भारतासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणतपीच्या ( Dagdusheth Halwai Ganpati ) चरणी प्रार्थना केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अमित शाह ( Amit Shah visit pune ) यांचे स्वागत व करण्यात आले. त्यानंतर शाह यांनी गणरायाला महाअभिषेक केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारताचे ध्येय लवकर पूर्ण होवो, भारत सुजलाम् सुफलाम् होवो तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोनामुक्त होवे, अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली.

ABOUT THE AUTHOR

...view details