महाराष्ट्र

maharashtra

Bus Hit The Toll Collection Room टोल वसुली कक्षाला बसची जोरदार धडक, पाहा व्हायरल व्हिडिओ

By

Published : Aug 29, 2022, 10:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

दावणगेरे कर्नाटक - चालकाच्या निष्काळजीपणामुळे दावणगेरे जिल्ह्यातील जगलुरू तालुक्यातील कनकट्टे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 50 वरील टोलनाक्याला एका खासगी बसची धडक बसली. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने टोल वसुली कक्षाला धडक दिल्याने बसच्या पुढील काचा फुटल्या. या भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. टोल बुथवर कर्मचारी पैसे वसूल करतानाचे दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details