महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : भारतात परतल्यावर अफगाणिस्तानमधील खासदार भावूक; म्हणाले,...

By

Published : Aug 23, 2021, 1:36 PM IST

()
नवी दिल्ली - अफगाणिस्तावर तालिबानने नियंत्रण मिळवल्यावर त्या देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर अफगाणिस्तानातून भारतीय अधिकाऱ्यांना, तेथील लोकांना भारतात आणले जात आहे. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंह खालसा यांनी काबूलहून भारतात पोहोचल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते फार भावूक झाले. पाहा, ते काय म्हणाले,

ABOUT THE AUTHOR

...view details