महाराष्ट्र

maharashtra

BJP State Office Mumbai : मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

By

Published : Feb 9, 2022, 1:35 PM IST

()
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये (PM Narendra Modi speech in Parliament ) काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्यभर उमटत आहेत. या संदर्भामध्ये काल (मंगळवार) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole Order ) यांनी आज (बुधवार) राज्यभर भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज भाजपच्या विविध कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला (Police escort outside BJP state office)आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालया (BJP state office in Mumbai) बाहेरून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details