महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : नववर्षाच्या स्वागताचे काही क्षण...

By

Published : Jan 2, 2020, 6:08 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. कुठे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर कुठे दारू बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. या नववर्षाच्या स्वागताचे हे काही क्षण...

ABOUT THE AUTHOR

...view details