महाराष्ट्र

maharashtra

वाशिममध्ये दूषित पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग्रामस्थांना अतिसार

By

Published : Sep 12, 2021, 3:37 PM IST

Updated : Sep 12, 2021, 4:06 PM IST

100 villagers contracted diarrhea  in Washim

आसेगाव येथील वार्ड क्रमांक 2 मधील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले होते. हे पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

वाशिम - जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव इथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. यातील लागण झालेल्या रुग्णांवर आसेगांव, मंगरुळपीर इथे उपचार सुरू असून गंभीर असलेल्या 6 रुग्णांवर वाशिम इथे औषधोपचार सुरू आहे.

वाशिममध्ये दूषित पाणी पिल्याने 100 हून अधिक ग्रामस्थांना अतिसार

आरोग्य पथकाकडून ग्रामस्थांची तपासणी -

आसेगाव येथील वार्ड क्रमांक 2 मधील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले होते. हे पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य पथक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करत असून लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा -तब्बल दोन तास साप बसला चिमुकलीच्या गळ्यात फणा काढून; शेवटी केला दंश

Last Updated :Sep 12, 2021, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details