महाराष्ट्र

maharashtra

नागपूर : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता - संदीप जोशी

By

Published : Nov 23, 2019, 2:59 PM IST

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता, अशी भावना नागपूरचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता - संदीप जोशी

नागपूर -देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता, अशी भावना नागपूरचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्याची चिन्हे असताना शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

नागपूर : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता - संदीप जोशी

हेही वाचा -कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जल्लोष करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे नाव म्हणून पुढे आले आहे. आम्हाला विश्वास होता तो मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करून दाखविला, असे मत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि नागपूरचे महापौर संदीप जोशींनी व्यक्त केले आहे.

Intro:नागपूर


मुख्यमंत्री फडणवीस होतील हा विश्वास आम्हाला होता- संदीप जोशी

सेना आघाडी काँग्रेस ची सरकार येण्याच चित्र राजकीय वर्तुळात असतांना रात्र भरात सत्तापालट झाले.आणि मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी चे अजित पवार नि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचं आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री च्या विधानसभा क्षेत्रात जल्लोष करण्यात आला.Body:.देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्रातील राजकारण चे महत्वपुर्ण नाव म्हणून पुढे आलेय आणि आम्हाला विश्वास होता तो मुख्यमंत्री नि पूर्ण करून दाखविला अस मत मुख्यमंत्री चे जवळीक आणि महापौर संदीप जोंशी नि व्यक्त केलं

बाईट- संदीप जोशी, महापौरConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details