ETV Bharat / state

कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Nov 23, 2019, 12:18 PM IST

Updated : Nov 23, 2019, 12:40 PM IST

कोणत्याही परिस्थितीत भावनांना आवर घाला, शरद पवारांना साथ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड

मुंबई - कोणत्याही परिस्थितीत भावनांना आवर घाला, शरद पवारांना साथ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

बोलताना जितेंद्र आव्हाड


कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबतच जायचे नाही हे स्पष्ट आहे. शरद पवार हे 12.30 वाजता बोलतील ते त्यांची एकूण राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले असून सर्व कार्यकर्त्यांना श्रद्धा आणि सबूरीचा सल्ला दिला आहे. समाज माध्यमांवर कोणताही उद्रेक होऊ देऊ नका, असे आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Intro:कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा जितेंद्र आव्हाडBody:कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा जितेंद्र आव्हाड



कोणत्याही परिस्थितीत भाजपा सोबतच जायचं नाही हे स्पष्ट आहे शरद पवार साहेब १२.३० वाजता बोलतील ते त्यांची एकूण राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं असून सर्व कार्यकर्त्यांना श्रद्धा आणि सबूरीचा सल्ला दिलाय सोशल मिडायावर कोणताही उद्रेक होऊ देऊ नका असं आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय

बाईट १ : जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रावादी काॅंग्रेसConclusion:
Last Updated :Nov 23, 2019, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.