महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Corona Update राज्यात रविवारी 1832 कोरोना रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू

By

Published : Aug 21, 2022, 9:25 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या Maharashtra Corona Update स्थिर आहे. रविवारी 1832 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 2055 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

corona
कोरोना

मुंबईगेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या Maharashtra Corona Update स्थिर आहे. रविवारी 1832 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 2055 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी राज्यामध्ये 1855 रुग्णांची नोंद झाली New Corona Cases in Maharashtra on 21 August 2022 होती.

राज्यात रविवारी 11,641 सक्रिय रुग्ण Active Corona Cases in Maharashtra आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 5761 इतकी आहे. ठाण्यात 1925 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत 79,24,547 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं 98.02 टक्के इतकं झाले आहे. तसेच आज दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील रुग्ण मृत्यूचे प्रमाण 1.83 टक्के आहे.

Mumbai Corona Update मुंबईत रविवारी ८१८ नवे कोरोना रुग्णमुंबईत १८ ऑगस्टला १२०१, १९ ऑगस्टला १०११ कोरोना रुग्णांची नोंद झाली. काल शनिवारी २० ऑगस्टला त्यात किंचित घट होऊन ८४० रुग्णांची नोंद झाली आहे. आज रविवारी ८१८ नव्या रुग्णांची नोंद झाली New corona cases in mumbai on 21 august 2022 आहे. तसेच आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५३५ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली Mumbai Corona Update आहे.

हेही वाचाMumbai Corona Update मुंबईत रविवारी ८१८ नवे कोरोना रुग्ण, १ मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details