महाराष्ट्र

maharashtra

इन्स्टाग्रामवर रोनाल्डो 'हिट', झाले 'इतके' फॉलोअर्स!

By

Published : Feb 1, 2020, 8:15 AM IST

फॉलोअर्सचा इतका मोठा आकडा गाठल्यानंतर, रोनाल्डोने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'पाच वेळा बॅलन डी ऑरचा विजेता असलेल्या रोनाल्डोला इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टला ९ लाख युरो मिळतात', असे एका इन्स्टाग्राम मार्केटिंग कंपनीने अलीकडे सांगितले होते.

Cristiano Ronaldo 200 Million Instagram Followers
इन्स्टाग्रामवर रोनाल्डो 'हिट', झाले 'इतके' फॉलोअर्स!

नवी दिल्ली -पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो सोशल मीडिया अ‌ॅप इन्स्टाग्रामवर हिट ठरला आहे. या अ‌ॅपवर रोनाल्डोचे २०० मिलियन फॉलोअर्स झाले असून अशी कामगिरी करणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपन : ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम अंतिम फेरीत, आता झुंज जोकोविचशी

फॉलोअर्सचा इतका मोठा आकडा गाठल्यानंतर, रोनाल्डोने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'पाच वेळा बॅलन डी ऑरचा विजेता असलेल्या रोनाल्डोला इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टला ९ लाख युरो मिळतात', असे एका इन्स्टाग्राम मार्केटिंग कंपनीने अलीकडे सांगितले होते.

सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती

फुटबॉलमधून रोनाल्डोला दरवर्षी ३४ मिलियन डॉलर्स तर, इन्स्टाग्राममधून त्याला ४.८ कोटी युरोचे वेतन मिळते. हे वेतन जुवेंटसकडून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. बार्सिलोनास्टार लिओनेल मेस्सीचे इन्स्टाग्रामवर १४० मिलियन फॉलोअर्स असून त्याला इन्स्टाग्राममधून २.३३ कोटी युरोचे वेतन मिळते.

Intro:Body:

Cristiano Ronaldo 200 Million Instagram Followers

Ronaldo Instagram Followers news, Cristiano Ronaldo Followers news, insta Followers Ronaldo, Ronaldo 200 Million Followers news, ख्रिस्तीयानो रोनाल्डो लेटेस्ट न्यूज, ख्रिस्तीयानो रोनाल्डो इन्स्टाग्राम फॉलोअर्स न्यूज

इन्स्टाग्रामवर रोनाल्डो 'हिट', झाले 'इतके' फॉलोअर्स!

नवी दिल्ली - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर हिट ठरला आहे. या अॅपवर रोनाल्डोचे २०० मिलियन फॉलोअर्स झाले असून अशी कामगिरी करणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे.

हेही वाचा - 

फॉलोअर्सचा इतका मोठा आकडा गाठल्यानंतर, रोनाल्डोने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'पाच वेळा बॅलन डी ऑरचा विजेता असलेल्या रोनाल्डोला इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टला ९ लाख युरो मिळतात', असे एका इन्स्टाग्राम मार्केटींग कंपनीने अलीकडे सांगितले होते.

फुटबॉलमधून रोनाल्डोला दरवर्षी ३४ मिलियन डॉलर्स तर, इन्स्टाग्राममधून त्याला ४.८ कोटी युरोचे वेतन मिळते. हे वेतन जुवेंटसकडून मिळणाऱया उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. बार्सिलोनास्टार लिओनेल मेस्सीचे इन्स्टाग्रामवर १४० मिलियन फॉलोअर्स असून त्याला इन्स्टाग्राममधून २.३३ कोटी युरोचे वेतन मिळते.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details