महाराष्ट्र

maharashtra

Thane Minor Girl Gang Rape हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

By

Published : Aug 28, 2022, 1:16 PM IST

Updated : Aug 28, 2022, 7:52 PM IST

ठाण्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत Thane Minor Girl Gang Rape आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना Thane Rape News समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Chitalsar Police Station Rape FIR करण्यात आला.

Thane Crime
Thane Crime

ठाणे - ठाण्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत Thane Minor Girl Gang Rape आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना Thane Rape News समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Chitalsar Police Station Rape FIR करण्यात आला असून तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले Three Accused Arrested Minor Girl Rape आहे.

हातपाय बांधून केला बलात्कार -या घटनेतील पीडित मुलीला तीन नराधमांनी गोडगोड बोलून ऑटोरिक्षातून भिवंडी काल्हेर येथील एका इमारतीच्या खोलीत नेले. येथे तिघांनी मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडित मुलीने विरोध केला असता तिला तिघांनी मारहाण करत धमकी दिली. ही घटना 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 4 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर, रविवारी सकाळी चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तीन आरोपींना अटक -दरम्यान, गुन्हा दाखल होताच ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली. सचिन कांबळे (30), आकाश कनोजिया (22), आशु (20) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

Last Updated : Aug 28, 2022, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details