महाराष्ट्र

maharashtra

Youth Attempt Suicide Pune Railway Station: तरुणाचा ट्रेनच्या हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

By

Published : Oct 1, 2022, 2:33 PM IST

Updated : Oct 1, 2022, 4:31 PM IST

पुणे रेल्वे स्थानकावर Pune Railway Station suicide attempt आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रेल्वेच्या डब्यांवर चढून एका तरुणाने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात touching high voltage electrical wires लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न young man attempted suicide केला आहे. हात लावल्यामुळे हा तरुण जळाला असून त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लाटा होते. ही घटना सकाळी घडली असून, यात तरुण 70 ते 80 टक्के भाजला आहे. Pune Crime

Youth Attempt Suicide Pune Railway Station
Youth Attempt Suicide Pune Railway Station

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर Pune Railway Station suicide attempt आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रेल्वेच्या डब्यांवर चढून एका तरुणाने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात touching high voltage electrical wires लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न young man attempted suicide केला आहे. हात लावल्यामुळे हा तरुण जळाला असून त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लाटा होते. ही घटना सकाळी घडली असून, यात तरुण 70 ते 80 टक्के भाजला आहे. Pune Crime

ट्रेनच्या टपावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना युवक


आत्महत्येचा थरारक प्रयत्न -पुणे गोरखपूर एक्सप्रेस सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभी होती. यादरम्यान ट्रेनचा प्रवासी असलेला 28 वर्षीय तरुणाने रेल्वेच्या डब्यावर चढण्याचा प्रयत्न केला. त्याला 2 वेळा रेल्वे कर्मचाऱ्यांनी हटकले. परंतु, तिसऱ्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हा तरुण गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्यांवर चढला आणि त्याने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावला. यामुळे विद्युत तारांचा जबरदस्त स्फोट झाला. यात तरुण 70 ते 80 टक्के भाजला आहे. यामुळे पुणे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलामध्ये एकच खळबळ उडाली.

Last Updated : Oct 1, 2022, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details