महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Chaturthi 2022 साराने आई अमृता सिंगसोबत केली गणेश चतुर्थी साजरी

By

Published : Sep 2, 2022, 1:20 PM IST

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर Ganesh Chaturthi 2022 अभिनेत्री सारा अली खानने Sara Ali Khan celebrated Ganesh Chaturthi 2022 आई अमृता सिंगसोबत with her mother Amrita Singh गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत साराने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Ganesh Chaturthi 2022
साराने आई अमृता सिंगसोबत केली गणेश चतुर्थी साजरी

मुंबईइतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच, अभिनेत्री सारा अली खानने देखील गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2022 पूर्ण उत्साहाने साजरी Sara Ali Khan celebrated Ganesh Chaturthi 2022 केली. यावेळीचे फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आई अमृता सिंगसोबत with her mother Amrita Singh; घरी बाप्पाचे स्वागत केल्याचे दिसत आहेत. तसेच आई-लेकी दोघीपण गणेशमूर्तीसमोर आनंदाने पोज देताना दिसत आहे. केशरी आणि सोनेरी रोगाच्या कपडायांमध्ये सारा खुप छान दिसत होती. तिने स्टेटमेंट इअरिंग्ज आणि काही बांगड्या घातल्या होत्या. तर सणासुदीच्या निमित्ताने, अमृता सिंगने देखील बेज रंगाचे कपडे घातले होते. आणि प्रिंटेड दुपट्ट्यासोबत ती आणखी आकर्षक दिसत होती.

साराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत पोस्टला कॅप्शन देत,"गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया #दत्ताचाराजा,"असे लिहीले आहे. तसेच वर्क फ्रंटवर, सारा अली खान लक्ष्मण उतेकरच्या पुढील चित्रपटात विकी कौशलसोबत, स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगसोबतही तिचा 'गॅसलाइट' चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी करत आहेत. पवन कृपलानी यांनी यापूर्वी 'भूत पोलिस' चे दिग्दर्शन केले होते.Ganesh Chaturthi 2022

हेही वाचाganeshotsav 2022 चमंडा तालचे दगडूशेठ गणपतीसमोर वादन, भाविक मंत्रमुग्ध पाहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details