महाराष्ट्र

maharashtra

President Mumbai Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

By

Published : Dec 7, 2021, 7:29 PM IST

Ramnath Kovind

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत (President Mumbai Visit) नुकतेच आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी (Governer Bhagatshingh Koshyari), राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackreay) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी विमानतळावर उपस्थित होते.

​मुंबई -भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.​ राष्ट्रपती तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (President Maharshtra Visit) आहेत. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governer Bhagatshingh Koshyari), राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackreay), राज्यमंत्री अदिती तटकरे, यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राजभवनकडे प्रयाण झाले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details