महाराष्ट्र

maharashtra

NIA Raid In Maharashtra : नवी मुंबईत एनआयएची धाड, महाराष्ट्रात 20 ठिकाणी छापेमारी

By

Published : Sep 22, 2022, 12:16 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईत एनआयएने धाड ( Nia Raids in Maharashtra ) टाकली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या ( Popular Front Office India ) नेरुळ सेक्टर 23 मधील दारावे गावात ( NIA raid in Darave village ) असणाऱ्या कार्यालयावर ही धाड टाकली आहे. एनआयएनचे अधिकारी कार्यालयात मागील सहा तासांपासून तपास करीत आहेत. महाराष्ट्रात 20 ठिकाणी ही धाड टाकली आहे.

NIA Raid In Maharashtra
महाराष्ट्रात विविध ठिकाणी एनआयएची छापेमारी

नवी मुंबई :नवी मुंबईत एनआयएने धाड ( Nia Raids in Maharashtra ) टाकली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या ( Popular Front Office India ) नेरुळ सेक्टर 23 मधील दारावे गावात ( NIA raid in Darave village ) असणाऱ्या कार्यालयावर ही धाड टाकली आहे. एनआयएनचे अधिकारी कार्यालयात मागील सहा तासांपासून तपास करीत आहेत.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी एनआयएची छापेमारी

महाराष्ट्रात 20 ठिकाणी छापेमारी -महाराष्ट्रात 20 ठिकाणी ही धाड टाकली आहे. पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे, मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत . मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब), यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात द्वेष पसरवणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी,कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details