महाराष्ट्र

maharashtra

Pragya Singh Thakur Statement: 'ना माझं ना तुमचं हिंदुत्व हे एकच'- प्रज्ञासिंह ठाकूर याचं मोठं वक्तव्य

By

Published : Oct 6, 2022, 6:40 PM IST

Updated : Oct 6, 2022, 10:01 PM IST

Pragya Singh Thakur Statement: हिंदुत्वच्या मुद्द्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांचे मोठे वक्तव्य Pragya Singh Thakur Statement म्हणाल्या, हिंदुत्वाची परिभाषा एकच आहे. त्या म्हणाल्या ना माझं ना तुमचं हिंदुत्व हे एकच आहे आणि सनातन आहे. माझं आणि तुमचं अशा प्रकारे वेगवेगळे हिंदुत्व असू शकत नाही, असे त्या यावेळी म्हणाले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात असलेल्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर करण्यास सिंग ठाकूर यांनी म्हटले आहे.

Pragya Singh Thakur Statement
Pragya Singh Thakur Statement

मुंबईहिंदुत्वच्या मुद्द्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांचे मोठे वक्तव्य Pragya Singh Thakur Statement म्हणाल्या, हिंदुत्वाची परिभाषा एकच आहे. त्या म्हणाल्या ना माझं ना तुमचं हिंदुत्व हे एकच आहे आणि सनातन आहे. माझं आणि तुमचं अशा प्रकारे वेगवेगळे हिंदुत्व असू शकत नाही, असे त्या यावेळी म्हणाले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात असलेल्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर करण्यास सिंग ठाकूर यांनी म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर याचं मोठं वक्तव्य

वकिलांकडून उलट तपासणीहिंदुत्वाची व्याख्या ही कोणी एका वक्तव्यावर आधारित नाही आहे, तर हिंदुत्व हे सर्वांचं एक समान आहे. ते सनातन आहे, असे साध्वी प्रज्ञा सिंग यांनी म्हटले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या संदर्भातील एटीएस अधिकाऱ्यांचे साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वकिलांकडून उलट तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोर्टात प्रज्ञा सिंग यांनी हजेरी लावली होती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात वापरण्यात आलेले मोटर सायकल बाईक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची होती. त्यानंतर या प्रकरणात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर जामिनावर बाहेर आहेत.

मोदींवर निशाणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये हिंदुत्वाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्य आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. पाकिस्तानच्या जीनाच्या कबरीवर यांच्या नेत्यांनी मस्तकं टेकवली. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलवता गेले आणि केक खाल्ला, हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का ? असे त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.

Last Updated :Oct 6, 2022, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details