महाराष्ट्र

maharashtra

Aryan Khan Drug Case : सत्र न्यायालयात आरोप पत्रावरील युक्तीवाद पूर्ण; उद्या देणार निर्णय

By

Published : Mar 30, 2022, 5:58 PM IST

आर्यन खान आरोपपत्र प्रकरणात सत्र न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. आर्यन खान प्रकरणी NCB ने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढीव मुदत मागितली होती. आज या अर्जावर सत्र न्यायालयात दोन्ही पक्षकारांना कडून युक्तिवाद करण्यात आला. सत्र न्यायालयाने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर उद्या सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.

Aryan Khan
Aryan Khan

मुंबई - आर्यन खान आरोपपत्र प्रकरणात सत्र न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. आर्यन खान प्रकरणी NCB ने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढीव मुदत मागितली होती. आज या अर्जावर सत्र न्यायालयात दोन्ही पक्षकारांना कडून युक्तिवाद करण्यात आला. सत्र न्यायालयाने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर उद्या सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details