महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Mumbai Highway Accident नागपूर- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

By

Published : Sep 4, 2022, 4:06 PM IST

Nagpur Mumbai Highway Accident वडाळीलगत अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर झालेला विचित्र अपघातात Nagpur Mumbai Highway Accident एक जण ठार तर एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी Police sub inspector seriously injured आहे. नागपूर येथील पोलीस निरीक्षक आपल्या पत्नीसह कारने नागपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीचा टायर पंचर झाल्यामुळे त्यांची कार रस्त्याखाली घसरली.

Nagpur Mumbai Highway Accident
Nagpur Mumbai Highway Accident

अमरावतीवडाळीलगत अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर झालेला विचित्र अपघातात Nagpur Mumbai Highway Accident एक जण ठार तर एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी Police sub inspector seriously injured आहे. नागपूर येथील पोलीस निरीक्षक आपल्या पत्नीसह कारने नागपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीचा टायर पंचर झाल्यामुळे त्यांची कार रस्त्याखाली घसरली. Terrible Accident यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता.

जखमी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या पत्नी ध्रुतगती महामार्गावर उभ्या असताना महादेव खोरी परिसरात राहणारे एका व्यक्तीने पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला मदतीसाठी आपल्या घरी नेले. यानंतर तो व्यक्ती आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी शुक्रवार बाजार परिसरात गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेन वाल्याकडे जाऊन संपर्क साधला आहे. दरम्यान या अपघाताची माहिती पोलीस उपनिरीक्षकाच्या भावाला कळताच ते विरुद्ध दिशेने दुचाकीने येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आणि ते जागीच ठार झाला आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details