ETV Bharat / snippets

मध्य रेल्वेची लोकल ट्रेन वाहतूक विस्कळित, 20 मिनिटे उशिरानं गाड्या धावल्यानं मुंबईकरांचे हाल

Mumbai local news
Mumbai local news (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 11:37 AM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिकी घटना घडलेली आहे. त्यामुळे टिटवाळाकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल सेवा विस्कळीत होऊन एकामागे एक लोकल सेवा उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टिटवाळा ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली आहे. घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या मेल- एक्स्प्रेससह जलद उपनगरीयल लोकल गाड्या अडकडून पडल्या होत्या. तसेच बिघाडामुळे टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या. या बिघाडामुळे टिटवाळा, शहाड, कल्याण, डोंबिवली , ठाणे आणि घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.