ETV Bharat / snippets

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 प्रकरणामध्ये 7.46 कोटींचे सोने जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 1:10 PM IST

gold smuggling case
gold smuggling case (Source- ANI)

मुंबई- सीमा शुल्क विभागानं सोने तस्करीत मोठी कारवाई केली. मुंबई सीमा शुल्क विभागानं विविध प्रकरणात २४ प्रकरणांत ११.४० किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत. त्याचे एकूण मूल्य हे ७.४६ कोटी रुपये आहे. दुबईवरून आलेल्या प्रवाशांनी सोने हे कपडे, सॅनटरी, ट्रॉली, अंतर्वस्त्रात लपविले होते. या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याची पावडर ही सॅनिटरी पॅडमध्ये लपविण्यात आली होती. सोन्याचे दर वाढत असताना तस्करीचं प्रमाणदेखील वाढत चालले आहे. सोने तस्करीला आळा घालण्याकरिता सीमा शुल्क विभागाकडून सातत्यानं कारवाई करण्यात येते. असे असले तरी सोने तस्करीचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.