ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींना चालू आठवड्यात कामात नक्कीच यश मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 9:59 PM IST

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य (Etv Bharat)
 • मेष : या आठवड्यात आपणास आपली कारकीर्द आणि व्यवसाय उंचावण्याच्या अनेक संधी मिळतील. आठवड्याच्या सुरूवातीस एखादा मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीनं लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान आपण शासकीय माध्यमातून अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्री वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघे हि आपल्यावर खुश होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. आठवड्याच्या मध्यास जमीन-जुमला इत्यादींच्या खरेदी-विक्रीची संधी मिळेल. कुटुंबियांसह एखादा प्रवास संभवतो. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. आठवड्याच्या अखेरीस मुलांकडून आनंद वार्ता मिळू शकते. आपल्या मान-सन्मानात वाढ होईल. प्रकृती सामान्यच राहील.
 • वृषभ : या आठवड्यात आपल्यातील ज्या व्यक्ती रोजगाराच्या शोधात होत्या, त्यांना रोजगार मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आपणास कारकीर्द आणि व्यवसाय उंचावण्याची चांगली संधी मिळेल. परंतु, आपली प्रकृती आपले लक्ष्यांक गाठण्याच्या आड येण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावीच लागेल. प्रणयी जीवनात जर काही कारणानं गैरसमज झाले असतील तर ते दूर होऊन आपल्या दोघातील प्रेम आणि विश्वास वाढेल. कुटुंबीयांनी स्वीकारल्यावर आपल्या प्रणयी जीवनाचे परिवर्तन विवाहात सुद्धा होऊ शकेल. आठवड्याच्या अखेरीस शासनाशी संबंधित कार्य होण्याची पूर्ण संभावना आहे. ह्या दरम्यान कोणताही मोठा निर्णय घेताना आपणास निव्वळ मित्रांचेच नव्हे तर कुटुंबियांचे सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल.
 • मिथुन : हा आठवडा आपणास यश प्राप्त करून देणारा आहे. हा आठवडा जमीन-जुमल्याशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, मार्केटिंग, कमिशन इतादींवर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा आहे. आठवड्याच्या मध्यास एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसाय वृद्धीची संधी मिळेल. हा आठवडा परीक्षा-स्पर्धा इत्यादींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी आहे. ह्या दरम्यान आपणास एखादी शुभ सूचना मिळू शकते. ज्या व्यक्ती परदेशाशी संबंधित कार्य करत आहेत, त्यांना हा आठवडा अनुकूल असून ते अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी होतील. आपणास जर एखादी व्यक्ती आवडली असेल आणि आपण तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केलात तर कदाचित त्यात आपणास यश प्राप्त होईल. जर आपण आधीपासूनच एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. दांपत्य जीवनात गोडवा टिकून राहील.
 • कर्क : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल आहे. ह्या दरम्यान घर दुरुस्तीसाठी जास्त पैसा खर्च झाल्यानं आपल्या आर्थिक चिंता वाढतील. आपण जर भागीदारीत व्यापार करत असाल तर भागीदाराशी काही गैरसमज निर्माण होण्याची संभावना आहे. अशा प्रसंगी मुद्दे स्पष्ट करून पुढील वाटचाल करणं उचित होईल. कार्यक्षेत्री आपले विरोधक सक्रिय होतील. ह्या आठवड्यात आपणास दुखापत होण्याची शक्यता असल्यानं वाहन चालवताना सावध राहावं लागेल. आठवड्याच्या अखेरीस प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण झाल्यानं आर्थिक समस्या काही अंशी कमी होतील. ह्या दरम्यान समस्यांचं निराकरण करताना एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्या पाठीशी उभा राहील. कठीण समयी आपली प्रेमिका सुद्धा आपल्या बरोबर सावली होऊन उभी राहील. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल.
 • सिंह : हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आणि लाभदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. शासनाशी संबंधित कार्यात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित पदोन्नती किंवा बदली मिळेल. ज्या व्यक्ती एखाद्या विशेष प्रकल्पावर कार्य करत आहेत त्यांना ह्या आठवड्यात त्यांच्या कार्यासाठी सन्मानित केलं जाऊ शकतं. आठवड्याच्या मध्यास सामाजिक आणि धार्मिक कार्यात गोडी निर्माण होईल. सुख सोयींसाठी घेतलेल्या एखाद्या वस्तूमुळं किंवा वाहनामुळं घरात आनंदाचं वातावरण राहील. ह्या दरम्यान कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याच्या अनेक संधी येतील. वैवाहिक जोडीदाराशी संबंधित एखादी मोठी सिद्धी आपल्या आनंदास कारणीभूत ठरेल. प्रकृती सामान्यच राहील.
 • कन्या : या आठवड्यात आपणास आपल्या वाणी आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. आपले वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोघांशी हि उत्तम समन्वय साधावा लागेल. ह्या दरम्यान आपणास आपली कार्ये पूर्ण करण्यासाठी जास्त श्रम करावं लागतील. आठवड्याच्या मध्यास काही कारणानं वैवाहिक जोडीदाराशी वाद होऊ शकतो. एखादी कौटुंबिक समस्या आपल्या कारकीर्दीस आणि व्यवसायास प्रभावित करू शकते. गैरसमज दूर करण्यासाठी वादा ऐवजी संवाद साधावा. एखादा प्रवास संभवतो. हा प्रवास सुखद आणि लाभदायी होईल. ह्या दरम्यान एखाद्या भिन्नलिंगी व्यक्ती प्रती आपले आकर्षण वाढू शकते. प्रणयी जीवन सुरळीत चालेल. ह्या आठवड्यात आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपणास आपली दिनचर्या योग्य प्रकारे सांभाळावी लागेल.
 • तूळ : हा आठवडा जीवनातील सर्व प्रकारचे यश आणि आनंदानं भरलेला आहे. आठवड्याच्या सुरूवातीसच एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादा प्रवास सुद्धा संभवतो. आठवड्याच्या मध्यास कारकिर्दी उंचावण्याची-व्यवसाय वृद्धीची संधी प्राप्त होईल. आपण जर नोकरीत बदल करू इच्छित असाल तर ह्या आठवड्यात आपणास नवीन संधी प्राप्त होऊ शकते. प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत सापडतील. परीक्षा-स्पर्धा याच्या तयारीत असलेल्यांसाठी आठवडा शुभ फलदायी आहे. महत्वपूर्ण कार्यात तेजी येईल आणि ती पूर्ण होण्याचा मार्ग दिसेल. ह्या दरम्यान आपणास घर आणि कार्यक्षेत्र ह्यात समतोल साधण्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपणास प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. प्रेम संबंध दृढ होऊन आपसातील विश्वास वाढेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
 • वृश्चिक : या आठवड्यात आपली जीवनाची गाडी कधी धीम्या गतीनं तर कधी जलद गतीनं धावत असल्याचं दिसून येईल. कारकीर्द-व्यवसाय पुढे नेण्यास मित्रांची आणि वरिष्ठांची मदत होईल. तसेच कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्यात भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ह्या दरम्यान संततीशी संबंधित एखादी मोठी काळजी दूर होईल. ह्या आठवड्यात अचानक धनलाभ होण्यात विघ्न येत असल्याचं दिसून येईल. असं असलं तरी आपल्या बुद्धिचातुर्यानं ते दूर करण्यात आपण अखेर यशस्वी व्हाल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास वेळ आणि पैसा याचं नियोजन करावं लागेल, अन्यथा आपणास उगाचच त्रास सहन करावा लागू शकतो. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी आपल्या प्रेमिकेच्या भावनांकडं दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ वैवाहिक जोडीदारासाठी आणि कुटुंबियांसाठी अवश्य काढा. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
 • धनु : या आठवड्यात आपणास आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि अपेक्षित यश प्राप्तीसाठी अतिरिक्त परिश्रम करावं लागतील. आपण जर आपल्या ऊर्जेचे आणि वेळेचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झालात तर आपणास अपेक्षित यश प्राप्त होईल. असं असून आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आपण ऋतुजन्य आजारास बळी पडू शकता. ज्या प्रमाणे वरिष्ठांशी अति जवळीक चांगली नसते त्याचप्रमाणं त्यांच्यापासून जास्त दूर राहणं सुद्धा योग्य नसते. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या स्त्री मित्राच्या मदतीनं स्थगित झालेली कामे पूर्णत्वास जातील. जर आपल्या प्रणयी जीवनात काही अडचण किंवा गैरसमज निर्माण झाले असतील तर ह्या आठवड्याच्या अखेर पर्यंत ते संपुष्टात येतील. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. असं असलं तरी संततीशी संबंधित एखादी चिंता आपणास सतावू शकते.
 • मकर : कारकीर्द-व्यवसाय यांच्याशी संबंधित चिंता दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात कामानिमित्त केलेल्या प्रयत्नांचे व परिश्रमांचे फळ आपणास मिळत असल्याचे दिसेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. युवकांचा अधिकतम वेळ मौज - मजा करण्यात जाईल. जमीन - जुमल्याशी संबंधित विवादात निर्णय आपल्या बाजूने लागू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणाच्या सांगण्यावरून चुकीचं पाऊल उचलू नका, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. ह्या दरम्यान आपण सुख - सोयींसाठी वस्तू खरेदी करण्यात जास्त पैसा खर्च करू शकाल. आपण जर आपल्या प्रणय संबंधाचे परिवर्तन विवाहात करू इच्छित असाल तर कुटुंबीय आपली इच्छा पूर्ण करण्यास राजी होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखद होईल.
 • कुंभ : आठवड्याच्या सुरूवातीस आपणास आपल्या महत्वाच्या कार्यात यश प्राप्त होईल. ह्या दरम्यान कौटुंबिक जीवन सुखद होण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असल्याचं दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या नवीन योजनेवर कार्य करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त साधन प्राप्त होईल. ह्या दरम्यान महिलांचं मन धार्मिक कार्यात खूपच रमेल. कुटुंबाशी संबंधित एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपण जर राजकारणात असाल तर ह्या आठवड्यात आपणास एखादी मोठी जवाबदारी मिळू शकते. प्रेम संबंध दृढ होऊन आपसातील विश्वास वृद्धिंगत होईल. ह्या आठवड्यात आपणास प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते. प्रेम संबंधाचे परिवर्तन विवाहात करण्याची आपली कामना पूर्ण होऊ शकते. कुटूंबियांसह हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रकृती सामान्यच राहील.
 • मीन : या आठवड्यात लहान-सहान गोष्टींना दुर्लक्षित करून आपणास आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आपली जर इच्छा असेल कि आपला आनंद प्रभावित होऊ नये म्हणून तर आपल्या घरातील समस्या कार्यालयात आणि कार्यालयाच्या समस्या घरात आणू नका. बाजारात अडकलेला पैसा आपल्या काळजीस कारणीभूत होऊ शकेल. आर्थिक देवाण-घेवाणीत सावध राहा. आठवड्याच्या उत्तरार्धात अत्यंत संघर्ष व प्रयत्न करून सुद्धा धन कमीच मिळेल, तर खर्चात वाढ होईल. त्यामुळं आपल्या आर्थिक चिंता वाढतील. ह्या दरम्यान आपणास पूर्वी केलेली बचत खर्च करावी लागेल, किंवा उसने पैसे घेऊन काम चालवावे लागेल. ह्या आठवड्यात कार्यक्षेत्री अचानकपणे एखादी नवीन जवाबदारी मिळाल्यानं किंवा नावडत्या ठिकाणी बदली झाल्यानं मन खिन्न होईल. प्रणयी जीवनात आपणास सावधपणे पाऊल उचलावं लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मन आणि बुद्धीचा वापर जरूर करावा. कठीण समयी वैवाहिक जोडीदार आपल्या बरोबर सावली होऊन उभा राहील.

हेही वाचा -

 1. 25 मे 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang
 2. शनीच्या जाचातून मिळेल 'या' राशीला मुक्ती; वाचा राशी भविष्य - Today Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.