ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 8:05 AM IST

Market Rate
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेपूच्या 100 जुड्यांच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. मिरचीच्या 100 किलोंच्या दरात 3 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात 22 रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.