ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 6:53 AM IST

Market Rate
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वाला मिरचीच्या 100 किलोच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.