ETV Bharat / photos

काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 9:45 AM IST

Today Market Rate
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काटेरी वांग्याच्या 100 किलोच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. कच्ची केळी आणि तोंडलीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.