ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 8:55 AM IST

Market Rate
मुंबई Today's Market Rate : आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयानं स्वस्त झालं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मुंबईत आज पेट्रोल 104.21 तर डिझेल 92.15 रुपये लिटर दरानं मिळत आहे. राज्यात इतर ठिकाणीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा मिळाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.