त्या 40 जणांचे जिवंत शरीर येतील, पण त्यात आत्मा नसेल.. संजय राऊतांचा घणाघात

By

Published : Jun 27, 2022, 7:48 AM IST

thumbnail

मुंबई - एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेला आघात ( Sanjay raut on rebel shivsena mla ) झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता शिवसेनेने सावरत स्वत:ची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती घेतेले आहे. काल मुंबईत काही ठिकाणी शिवसेनेचे मेळावे झाले. यावेळी बंडखोरांवर शिवसनेच्या मोठ्या नेत्यांनी टीका केली. काल शिवसेनेच्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांची तोफ धडाडली. त्यांनी बंडखोरांवर घणाघात केला. त्या 40 जणांचे जिवंत शरीर परत येतील पण, त्यात आत्मा नसेल, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.