Ganpati Visarjan 2022 पुण्यात उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक, पहा ड्रोनमध्ये कैद झालेले दृश्य

By

Published : Sep 10, 2022, 10:11 AM IST

thumbnail

गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत Ganpati immersion procession आहेत. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात झाली. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वांनी निरोप दिला Ganpati Visarjan 2022 आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील विविध चौकातील ड्रोन व्हिडिओ समोर आले Drone video of Ganpati Visarjan आहेत. पाहूयात त्याची एक झलक.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.