Shirdi ST Bus Depo : राज्यातील तब्बल 400 बसेस शिर्डी बसस्थानकावर दररोज येतात; प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

By

Published : Jul 18, 2022, 4:18 PM IST

thumbnail

शिर्डी - शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक तीर्थ क्षेत्र ( Religious Pilgrimage Shirdi ) असल्याने प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असते. जर आपण महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसचा विचार केला तर, राज्यातील तब्बल 400 बसेस शिर्डी बसस्थानकावर ( Shirdi bus stand ) दररोज ये जा करत करतात. शिर्डी बस्थनाकाला कोपरगाव आगार ( Kopargaon Agar ) आहे. यातून दररोज 65 बसेसे सुटतात. यातील 12 बसेसे शिर्डी बस्थानकावरून सुटतात. यातील दोन बसेसे एक मध्यप्रदेशली तसेच एक बस हैद्राबादला जाते. कोपरगाव डेपोमधील 65 बसेसे पैकी 3 बसेसे 10 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर त्यांचा मेंटन्स केला जातो. त्याच बरोबर वाहक आणि चालक यांचे दर महिन्याला मेडिकल चेकप केले जात असल्याची माहिती कोपरगाव आगर प्रमुख अभिजित चौधरी ( Abhijit Chaudhary ) यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.