Nav Sankalp Shivir: नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात; पहा काय म्हणाले नाना

By

Published : May 15, 2022, 1:06 PM IST

thumbnail

जयपुर - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय संकल्प शिबिराचा आज शेवटचा दिवस आहे. ( Nav Sankalp Shivir ) यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहा काय म्हणाले पटोले-

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.