Ambabai nagerpradkshina : श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न; लाखो भाविक सहभागी

By

Published : Oct 4, 2022, 10:23 AM IST

thumbnail

आई अंबाबाईचा जागर ( Ambabais Jagar ) करत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात पार पडला. पारंपरिक मार्गांवरून तुळजा भवानी मंदिरात ( Tulja Bhavani Temple ) येऊन आई तुळजाभवानीचा आणि अंबाबाईचा भेटीचा सोहळा रंगला. याप्रसंगी छत्रपती घराण्यातर्फे देवीची ओटी भरण्यात आली. तसेच मानाचे विडे प्रदान करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.