Mumbai Ganapati Visarjan 2022 गिरगाव चौपाटीवर टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप...

By

Published : Sep 9, 2022, 12:38 PM IST

Updated : Sep 9, 2022, 1:59 PM IST

thumbnail

मुंबई - विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आज मुंबईत सुरुवात झाली ( Mumbai Ganapati Visarjan 2022 ) असून विविध पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. टाळ मृदंगाच्या गजरात ( Tala Mridanga At Girgaon )Chowpattyवारकरी संप्रदाय ( varkari sampradaya ) गणपती बाप्पाला निरोप द्यायला गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहे.

Last Updated : Sep 9, 2022, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.